ऑर्डर देण्यासठी

  1. आपले Corel Darw मधील डिझाईन ३०० DPI ला Bitmap करून घ्यावे .
  2. यामधील सर्व कलर  हे CMYK मध्येच  असावेत RGB असू नयेत .
  3. सर्व लेन्स इफेक्ट ३०० DPI ला  Bitmap करावेत .
  4. आपल्या डिझाईन मधील सर्व फ़ोण्ट्स ( Fonts ) हे कनव्हर्ट टू कर्व्ह करावेत.
  5. कोणताही  फ़ोण्ट्स (Fonts) ओपन असू नये. असल्यास बदलू शकतो.