डिझाईन

  1. ऑर्डर देण्यासाठी आपले डिझाईन  Corel Draw मध्ये बनविलेले असावे .
  2. व्हीजीटिंग कार्ड डिझाईन ची साईझ ९० मिलिमिटर X ५४ मिलिमिटर असावी .
  3. यामधील सर्व कलर  हे CMYK मध्येच  असावेत RGB असू नयेत .
  4. सर्व लेन्स इफेक्ट ३०० DPI ला  Bitmap करावेत .
  5. डिझाईन मध्ये काही चूक असल्यास संपूर्ण जबाबदारी ऑर्डर देणाऱ्याची राहील .