सेवा सुविधा

  1. आपली ऑर्डर देण्यासाठी फक्त एक फोन करा.
  2. आपली ऑर्डर आपले दुकान व ऑफिस मध्ये येउन घेऊ.
  3. प्रथम आपणास एक प्रुफ दाखविला जाईल.
  4. आपली ऑर्डर फायनल झाल्यानंतर डिलेव्हरी अवघ्या तिसऱ्या दिवसी सायंकाळी ५ वाजेपर्यंत होईल.
  5. काही कारणास्तव डिलेव्हरी उशिरा झाल्यास, उशिरा दिवसाप्रमाणे दरातील फरकाची रक्कम परत केली जाईल यामध्ये कोणतीही तक्रार असणार नाही.